नवी मुंबई महापालिकेत आयकर विभागाची धाड

Continues below advertisement
नवी मुंबई महापालिकेवर थेट आयकर विभागाने धाडी टाकल्याने खळबळ उडाली आहे. 12 अधिकाऱ्यांची पथकानं महापालिकेच्या अकाउंट्स विभाग, नगररचना विभाग आणि शहर अभियंता विभागाची केली. यावेळी शंभर कोटींच्यावरील कामांच्या सर्व फायलींची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली. मंगळवार दुपारी सुरू झालेली ही तपासणी बुधवारी पहाटेपर्यंत सुरु होती. महापालिकेचे मोठे ठेकेदार आणि अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर असल्याची चर्चा यावेळी रंगली होती. तर जीएसटीबाबत ही तपासणी झाल्याचं स्पष्टीकरण पालिका आयुक्तांनी दिलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram