
नवी मुंबई : 31 जानेवारीपासून हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ
Continues below advertisement
वाढत्या प्रवासी गर्दीवर तोडगा म्हणून हार्बर 10 तर ट्रान्स हार्बर मार्गावर 16 नव्या सेवा सुरु करण्यात येणार आहेत. 31 जानेवारी पासून या नवीन सेवा सुरु होणार आहेत. हार्बर मार्गावरील दहा सेवा वाढल्यानं दर दिवासांच्या फेऱ्यांची संख्या 604 वरुन 614 होणार आहे तर ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवांची संख्या 246 वरुन 262 वर पोहोचणार आहे. या सेवा सुरु झाल्यावर हार्बर मार्गावरील वेळापत्रकातही बदल होणार असून अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement