नवी मुंबई : ग्लोबल कोकण फेस्टिव्हलला सुरुवात
Continues below advertisement
नवी मुंबईत ग्लोबल कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावलांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. तर केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आहेत. कोकणात केंद्र सरकारच्या सहकार्याने पर्यटनाशी संबंधित संस्थेची निर्मीती करणार असून रत्नागिरी, सिंधुदुर्गात आयुष चे नवीन केंद्र सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली.
Continues below advertisement