नवी मुंबई : पोलिस कर्मचारी असल्याचं सांगून तरुणांची फसवणूक
Continues below advertisement
पोलिस खात्याचे कर्मचारी असल्याचे सांगून नागरिकांना लुबाडणाऱ्या दोन भामट्यांना पनवेलमध्ये अटक करण्यात आली आहे. या भामट्यांकडून बनावट लेटरहेड, पिस्तुल आणि इंडिका कार जप्त केली आहे. उत्तरप्रदेशच्या आनंद त्रिपाठी या आरोपीने चक्क बनावट इन्वेस्टिगेशन एजन्सी स्थापन करुन नवी मुंबईतील तरुणांची फसवणूक केली.
Continues below advertisement