नवी मुंबई : सायन-पनवेल रस्त्यावरच्या खड्डायांविरोधात मनसेचा राडा
Continues below advertisement
सायन-पनवेल महामार्गाची रस्त्यांमुळं अक्षरश: चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे मनसेनं तुर्भे इथल्या पीडब्लूडी कार्यालयाची तोडफोड केली आहे.
Continues below advertisement