नवी मुंबई | सिडकोच्या 15 हजार घरांची सोडत

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत महागृहनिर्माण प्रकल्पाच्या एकूण 14 हजार 838 घऱांच्या लॉटरीची सोडत निघाली...
ही सोडत आँनलाईन पध्दतीने करण्यात आली असून लाभार्थ्यांना घरात बसून लॉटरी सोहळा पाहता आला... घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरीत घरं उभारण्यात येणार आहेत.. आर्थिक दुर्बल घटकांसाठी १८ लाख आणि अल्प उत्पन्न गटासाठी २६ लाखांना घरांच्या किंमती ठेवण्यात आल्या होत्या. एकूण १ लाख ९१ हजार ८९८ लोकांनी अर्ज दाखल केले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola