बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रेंकडून अर्ज दाखल, शिवसैनिक गैरहजर | नवी मुंबई | ABP Majha
नवी मुंबईतल्या बेलापूरमधून भाजपच्या वतीनं मंदा म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय...यावेळी शिवसेनेचा कोणताही नेता उपस्थित नव्हता..हा मतदारसंघ न सुटल्यानं शिवसैनिक नाराज आहेत..त्यामुळं शिवसेना बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे..विशेष म्हणजे मंदा म्हात्रे यांचा अर्ज भरायला गणेश नाईक, संदीप नाईक, संजीव नाईक यांच्यापैकी कुणीही उपस्थित नव्हतं