नवी मुंबई : बेलापूरचा किल्ल्याच्या संवर्धनासाठी सिडकोकडून 14 कोटी रुपये
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2017 09:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लवकरच नवी मुंबईतील बेलापूरचा किल्ला कात टाकरणारयं. कारण सिडकोमार्फत गड संवर्धनासाठी तब्बल 14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या पैशातून गडाच्या पडक्या तटबंदी आणि तडे गेलेले कोट दगडी बांधकाम करुन मजबूत केले जाणार आहेत.