नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी अभय कुरुंदकरचा चालक अटकेत
बेपत्ता पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणात नवी मुंबई क्राईम ब्रॅंन्चनं तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. कुंदन भंडारीला असं आरोपीचं नाव असून तो या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरूंदकरचा खाजगी ड्रायव्हर आहे.