नवी मुंबई : अभय कुरुंदकर, राजू पाटीलला 16 जानेवारीपर्यंत कोठडी
Continues below advertisement
अश्विनी बिद्रे प्रकरणी अटकेत असलेले अभय कुरूंदकर आणि राजू पाटील यांची न्यायालयिन कोठडी १६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान दोघांकडूनही सहकार्य होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे कुरूंदकर यांच्या घरी मिळालेल्या टॉवेलवरील रक्ताचे डाग याचा अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणाशी संबंध आहे का, हे तपासण्यासाठी अश्विनी बिद्रेच्या मुलीच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले होते, मात्र त्याचेही रिपोर्ट्स अद्याप आले नाहीत. त्यामुळे ही न्यायालयिन कोठडी १६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.