नवी मुंबई : आंब्याची आवक घटली, डझनाला 800 ते 1500 रुपयांचा भाव

Continues below advertisement
अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त म्हणजे आंब्याची पहिली चव चाखण्याचा मुहूर्त. पण या मुहूर्तावरच थोडं विरजण पडण्याची भीती आहे.
कारण नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची आवक तब्बल 50 टक्क्यांनी घटली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram