ठाणे : नौपाडा परिसरातील इमारतीची आग आटोक्यात
Continues below advertisement
ठाणे शहरातल्या इमारतीच्या मजल्याला लागलेली आग नियंत्रणात आली आहे. .नौपाडा परिसरातल्या हरिनिवासजवळ गिरिराज हाईट्स या इमारतीच्या 25 व्या मजल्याला ही आग लागली होती... अग्निशमन दलाच्या 3 गाडया घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे... तरी, संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पाहायला मिळतंय... शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे...
Continues below advertisement