नवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन नवा वादंग

Continues below advertisement
इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींऐवजी स्मृती इराणींच्या हस्ते वितरीत होणार आहे. त्यामुळे कलाकार मात्र प्रचंड नाराज झालेत आणि पुरस्कार वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram