नाशिक : पुरुष अधिकाऱ्यांकडून सापत्न वागणूक, महिला नगरसेवकांचा आरोप
Continues below advertisement
नाशिक महापालिकेत पुरूष अधिकारी हे महिला नगरसेविकांना सापत्न वागणूक देतात असा आरोप महिला नगरसेविकांनी केलाय... अधिकारी पुरूष नगरसेवकांची कामं लगेच करतात मात्र महिला नगरसेविकांना सहकार्य करत नाहीत अशी तक्रार महिला नगरसेविकांनी महिला हक्क व बालकल्याण समितीकडे केलीय...
Continues below advertisement