स्पेशल रिपोर्ट : नाशिक : जिल्हा रुग्णायाच्या अनास्थेमुळं महिलेची रिक्षातच प्रसूती
Continues below advertisement
रूग्णालय... डॉक्टर हे आपल्या सेवेसाठी असतात... मात्र नाशिकमध्ये महापालिका रूग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर कशाचा पगार घेतात असा प्रश्न पडलाय... कारण महापालिका रुग्णालय परिसरात डॉक्टर, नर्सच नसल्यानं महिलेची प्रसुती रिक्षात झालीए... आणि या घटनेनं संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होतोय...
Continues below advertisement