नाशिक : भटक्या गायींच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भटक्या गायींनी केलेल्या हल्ल्यात ६४ वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या शोभा जोशी नेहमीप्रमाणे आज मॉर्निंग वॉकसाठी चव्हाण टेकड़ी परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी एका वासराने या धक्का दिल्याने या आजी खाली पडल्या. मात्र तेवढ्यातच रस्त्यावर उभ्या असलेल्या इतर ४ ते ५ गाईंनी धावत येत आजींवर हल्ला केला.