नाशिक : तुकाराम मुंढेंचा 'वॉक विथ कमिशनर' उपक्रम, नाशिककरांशी थेट संवाद

Continues below advertisement
नाशिक शहरात आयुक्त तुकाराम मुंडे यांनी वॉक विथ कमिशनर या उपक्रमाला सुरुवात केली आहे.शहरातील गोल्फ क्लब मैदानावर याला सुरुवात झाली. शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी हा उपक्रम सुरु केल्याचं आयुक्तांनी सांगितलंय. तुकाराम मुंडे यांनी यादरम्यान नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. मागील आठवड्यात हा कार्यक्रम अर्धवट सोडूनच आयुक्त माघारी परतले होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram