नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान गोंधळ झाला. एका मतपेटीत दोन मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. 462 ऐवजी 464 मतपत्रिका आले आढळून आल्या. मतपेटीतून मतपत्रिका बाहेर काढताना हा प्रकार लक्षात आला.