नाशिक : राज्याचं नाव 'कर-नाटक', त्यामुळे त्यांना मोकळं रान : उद्धव ठाकरे
Continues below advertisement
समुद्र नसलेल्या जागी 6 ते 7 प्रकल्प उभारले जात आहेत, मोदी काहीही करु शकतात, त्यांनी ठरवलं तर नागपुरातही समुद्र आणतील, रजनीकांतही त्यांना घाबरला आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये लगावला. हे मी गमतीत बोलत आहे, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
Continues below advertisement