नाशिक : मोदींनी दिमाखात सुरु केलेल्या 'उडान' योजनेचा बट्ट्याबोळ

Continues below advertisement
पंतप्रधान मोदींनी देशातल्या छोट्या-मोठ्या शहरांना जोडणाऱ्या उडाण योजनेचा बट्याबोळ झालेला दिसत आहे. महाराष्ट्रातील नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे, जळगाव-मुंबई आणि कोल्हापूर-मुंबई या विमानसेवा बंद झाल्या आहेत. तांत्रिक कारणांमुळे विमानसेवा बंद केल्याची माहिती दिली आहे. मात्र, विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीनं कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्यानं विमानसेवा बंद झाल्याची माहिती सूत्रांची आहे. एअर डेक्कन कंपनीमार्फत उडाण योजना सुरु करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram