स्पेशल रिपोर्ट : नाशिक : उडान योजनेचं 'उड्डाण' कधी होणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वकांक्षा अजूनही वाऱ्यावरच आहे. कारण 30 सप्टेंबरपर्यंत देशभरात उडान योजना सुरु करण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारीत दिलं होतं. मोदींची ही डेडलाईन संपण्यास आता काहीच दिवस बाकी आहेत. पण अद्याप देशभरातील अनेक विमानतळांवरुन विमानांनी उड्डाण घेतलेलं नाही. पाहुया त्या संदर्भातीलच माझाचा विशेष रिपोर्ट.