नाशिक : मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचा कारवाई बडगा, 22 अभियंत्यांची बदली
Continues below advertisement
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा बडगा सुरुच आहे. तुकाराम मुंढे यांनी महापालिकेतील 22 अभियंत्यांच्या बदल्या केल्या असून तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश आहे. तसंच बदली रद्द करण्यासाठी राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार, अशी ताकीदही त्यांनी अभियंत्यांना दिली आहे.
Continues below advertisement