नाशिक : अतिक्रमण निर्मुलन मोहीम, ग्रीन फील्ड लॉन्सच्या संचालकांची कोर्टात धाव
Continues below advertisement
नाशिक शहरातील अनधिकृत लॉन्स विरोधातील कारवाई आयुक्त तुकाराम मुंढेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. पूर रेषेतील ग्रीन फील्ड लॉन्सवरील कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली,
महापालिका प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविल्याने मालमत्ता धारकांने अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी देताना तुकाराम मुंढेंसह अतिक्रमण विभागाचे उपायुक्त यांना उद्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.