Sayaji Shinde | सयाजी शिंदे यांचा नाशिक महापालिकेतला कार्यक्रम रद्द? | ABP Majha

Continues below advertisement
राज्याच्या वनखात्यावर गंभीर आरोप करणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे यांचा नाशिक महापालिकेतला कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे... पण नाशिक महापालिकेने मात्र हा कार्यक्रम फक्त पुढे ढकलला असल्याचा दावा केला आहे... त्यामुळे हा केवळ योगायोग आहे की या मागे कोणता दबाव आहे? याची चर्चा सुरु झाली आहे...
22 ऑगस्ट रोजी नाशिक महापालिकेतर्फे श्रावणाचा मुहूर्त साधून... शहरातल्या 31 प्रभागात बेलाच्या झाडांची लागवड केली जाणार होती... पण आता श्रावण संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यात हा कार्यक्रम होणार आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram