VIDEO | शिक्षिकडून लहान मुलाला बेदम मारहाण | नाशिक | एबीपी माझा
नाशिकमध्ये एका चिमुकल्याला शिक्षिकेनं बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय...पाईपलाईन रोड परिसरातल्या किडस प्रायमरी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय..गंगापूर पोलिस ठाण्यात शिक्षिकेच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.