स्पेशल रिपोर्ट : नाशिक : शिवसेना आणि शिक्षक लोकशाही आघाडी समर्थक भिडले
Continues below advertisement
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान सुरु असताना शिवसेना आणि शिक्षक लोकशाही आघाडी समर्थक भिडले. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याच्या आरोपातून ही हाणामारी झाल्याची माहिती आहे.
नाशिकच्या बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये हाणामारी झाली. शिवसेना उमेदवार दराडे यांचे समर्थक आणि शिक्षक लोकशाही आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे यांचे समर्थक एकमेकांना भिडले.