नाशिक : शिवसेना आणि शिक्षक लोकशाही आघाडीच्या समर्थकांमध्ये हाणामारी

Continues below advertisement
नाशिक शिक्षक मतदारसंघात दोन गटात वाद बघायला मिळाला आहे. नाशिकच्या बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर शिवसेना उमेदवार दराडे समर्थक आणि शिक्षक लोकशाही आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. शिवसेनेने निवडणुकीत माघार घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपातून हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram