नाशिक | नाशिक महापालिकेचे आयुक्त बॅकफूटवर, करसंदर्भातील शुद्धीपत्रकात बदल
अविश्वास ठरावाचं हत्यार उपासल्यानंतर नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे बॅकफूटवर आले आहेत. करसंदर्भातील शुद्धीपत्रकात बदल करुन नवीन शुद्धीपत्रक काढलंय. यामध्ये महत्वाचं म्हणजे शैक्षणिक संस्थावर लावण्यात आलेला अनिवासी दर मागे घेऊन तो पुन्हा निवासी असा करण्यात आलाय. तसेच मोकळ्या जागा, आरसीसी कँन्ट्रक्शन, कौलारु इमारतींची वाढवलेली करवाढ कमी केली आहे.