नाशिक : पुणे विद्यापीठाचा Bsc लिनीअर अल्जेब्राचा पेपर लिक
Continues below advertisement
पुणे विद्यापीठाच्या एसवाय बीएससी अभ्यासक्रमातील लिनीअर अल्जेब्रा या विषयाचा पेपर फुटल्याचं 'आप'च्या कार्यकर्त्यांनी समोर आणलं आहे. काल रात्री बारा वाजताच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर नाशिकमधल्या काही विद्यार्थ्यांनी हा पेपर आपच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणला. आज सकाळी 11 वाजता जेव्हा हा पेपर सुरु झाला तेव्हा शहानिशा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली
Continues below advertisement