नाशिक : भाजप सरकार हिंदूंना एकत्र करुन अल्पसंख्यांकांमध्ये फूट पाडत आहे : स्वामी
Continues below advertisement
पूर्वीचं सरकार हिंदूंमध्ये फूट पाडून अल्प संख्यांकांचं संघटन करायची. मात्र, भाजप सरकार हिंदूंना एकत्र करुन अल्प संख्यांकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. नाशिकमध्ये हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement