नाशिक : 21 वर्षीय विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

Continues below advertisement
नाशिकमध्ये समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून 21 वर्षीय तरुणीने आयुष्य संपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram