नाशिक : शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ
Continues below advertisement
नाशिक शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातलाय. इंदिरानगर परिसरात मोकाट कुत्र्यानं एका मुलीला चावा घेत गंभीर जखमी केलंय. रात्रीच्या वेळेस घराबाहेर खेळत असलेल्या आशना तोडकर या लहान मुलीवर मोकाट कुत्र्यानं हल्ला केला. कुत्र्यानं केलेल्या हल्ल्यात आशनाच्या अंगावर जवळपास 20 ते 22 ठिकाणी चावा घेतल्याच्या जखमा आहेत.
Continues below advertisement