
महाराष्ट्र बंद : नाशिक: एसटी महामंडळाला फटका
Continues below advertisement
आजच्या महाराष्ट्र बंदचा फटका एसटी महामंडळालाही बसलाय..महामंडळाच्या बहुतेक बसेस बंद आहे...एसटीच्या नाशिक आगारातल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी...
Continues below advertisement