सोनई हत्याकांड: राक्षसांना मृत्यूदंड द्या, उज्ज्वल निकम यांची मागणी

Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाला.

आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायलयाकडे केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram