नाशिक : नगरमधील सोनई हत्याकांड, सहा दोषींना आज शिक्षा
Continues below advertisement
अहमदनगरच्या सोनई हत्याकांडातील 6 दोषींना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी दोषी ठरवलं होतं.
Continues below advertisement