Automotive Industry | ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी, कामगारांमध्ये चिंता | ABP Majha
Continues below advertisement
भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीचे मळभ आता अधिकच गडद होताना दिसतायत.. याचा सर्वात जास्त फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसताना दिसतोय..
कारण नाशिकच्या बॉश कंपनीपाठोपाठ पिंपरीतल्या टाटा मोटर्समध्येही ८ दिवस ब्लॉक क्लोजर घेण्यात येणार आहे..टाटा मोटर्स ही उद्योगनगरी असलेल्या पिंपरीचा कणा मानली जाते..कंपनीतल्या या घडोमोडींमुळं कामगार वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय..गणेशोत्सवाच्या तोंडावर कंपनीने २८ ते ३१ ऑगस्ट असे चार दिवस आणि ३ ते ६ सप्टेंबर असे चार दिवस असा आठ दिवसांचा ब्लॉक क्लोजर जाहीर केला आहे. वाहन उद्योगातल्या मंदीमुळं विक्रीत घट झालीय..नाशिकमधल्या बॉश कंपनीनंही आपलं उत्पादन ८ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतलाय..