नाशिक: शॉवर घेताना शॉक लागून डॉक्टरचा मृत्यू, गिझरऐवजी सोलर वापरण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
Continues below advertisement
अंघोळ करतांना शॉवरमध्ये करंट उतरुन एका डॉकटरचा मृत्यू झालाय. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. काल दुपारच्या सुमारास गंगापूर रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये राहणाऱ्या डॉ.आशिष काकडे यांच्या घरातून बाहेर पाणी येत होतं.
त्यावेळी लोकांनी घरात जाऊन बघितलं तर काकडे यांचा बाथरूममध्ये मृतदेह आढळून आला.
काकडे यांच्या अंगावर भाजलेल्याच्या खूना होत्या. शॉक लागून काकडे यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून उघड झालंय.
आशिष काकडे हे नाशिकच्या मोतीवाला महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्तर म्हणून कार्यरत होते