नाशिकहून मोठ्या संख्येनं शिवसैनिक अयोध्येला मध्यरात्री दीड वाजता एका विशेष रेल्वेनं रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते रवाना होत आहेत.