स्पेशल रिपोर्ट : नाशिक : शास्त्रीनगर... अंध तरुणीला बिनविरोध निवडून देणारं डोळस गाव

Continues below advertisement
सत्तेची खुर्ची मिळविण्यासाठी अगदी ग्रामपंचायतीमध्ये सुध्दा चुरस होते, त्यातून वादाचे प्रसंगही उद्भवतात. मात्र, महाराष्ट्रातल्या ग्रामीण राजकारणात नाशिक जिल्ह्यातल्या शास्त्रीनगर या ग्रामपंचायतीने एक आदर्श ठेवला आहे. काय झालंय इथं नेमकं पाहा एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमधून...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram