नाशिक : लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर लाचखोर प्रकणातील मूळ फाईल गायब

Continues below advertisement
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर याच्या लाचखोरी प्रकरणातील फाईल गायब झाली आहे. त्यामुळे याप्रकरणात संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणातील मूळ फिर्यादीची तक्रार संशयास्पद रित्या गायब झाल्याचं उघड झालं आहे. सतिश चिखलीकरला 2013 मध्ये अटक झाली होती. त्यांतर त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घाबड सापडलं होतं. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram