नाशिकसह सांगलीमध्ये शिवसेनेचं आंदोलन, दसऱ्यापर्यंत कर्जमाफी करण्याची मागणी
Continues below advertisement
कर्जमाफीच्या घोषणेला 3 महिने उलटूनही कर्जमाफी न झाल्यानं आता शिवसेना आक्रमक झाली आहे. दसऱ्यापूर्वी कर्जमाफी करा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभर सध्या सेनेतर्फे धरणे आंदोलनं सुरु आहेत.
Continues below advertisement