Sameer Bhujbal | समीर भुजबळांच्या आईचं नाव भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या यादीत | नाशिक | ABP Majha
नाशिकचे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या आईचं नाव भायखळा विधानसभा मतदारसंघातील यादीत सापडलंय. 29 एप्रिलला नाशकात मतदानाच्या दिवशी समीर भुजबळ यांच्या मातोश्री हिराबाई भुजबळ यांचं नाव न सापडल्यानं त्या मतदानाला मुकल्या होत्या. त्यावेळीच भुजबळ कुटुंबियांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला होता.