Sadabhau Khot | पंचनामे पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई : सदाभाऊ खोत | ABP Majha
Continues below advertisement
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाशिक दौऱ्याला सुरुवात केली. पावसाने नुकसान झालेल्या नाशिकच्या बागलाण आणि निफाड तालुक्यातील नुकसानीची पाहणी खोत यांनी केली. नैसर्गिक आपत्तीत शेतकरी सापडलेला असताना जिल्हा बँकांनी मोठ्या थकबाकीदार शेतक-यांना नोटीसा पाठविल्य़ा असल्या तरी त्याचा अहवाल मागविण्यात आला असून, बँकांनी जर शेतक-यांना त्रास दिला तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या वेळी दिला आहे.
Continues below advertisement