नाशिक : नाशकात जोरदार पाऊस, धरणं ओव्हरफ्लो, पाण्याचा विसर्ग सुरु
Continues below advertisement
नाशिक परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पर्जन्य वृष्टी होतेय. आणि त्यामुळे सर्व धरणं ओव्हरफ्लो झालीत.
गंगापूर सह प्रमुख धरणांमधला पाणीसाठा वाढलाय.
गंगापूर, दारणा धरणं 78 टक्के भरलंय आणि सध्या या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे,
त्यामुळे गोदावरीच्या उपनद्यांनाही यंदाच्या मोसमातला पहिला पूर आलाय.