Nashik Rain | मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, नाशिककरांची तारांबळ | नाशिक | ABP Majha
Continues below advertisement
मान्सून राज्यात दाखल झाला की काय, अशी शंका येईल, इतका तुफान पाऊस आज नाशिकमध्ये झालाय.
आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय...सोसाटाच्या वाऱ्यासह मुसळधार पडलेल्या पावसामुळे नाशिकमध्ये गारवा आलाय. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांनाही थोडा दिलासा मिळालाय