नाशिक : गारेगार थंडीत गरमागरम जिलेबीची मजा!
Continues below advertisement
अहमदनगरप्रमाणेच नाशिकमध्येही पारा 9 अंशाच्या खाली गेला आहे...अशा गारेगार थंडीत गरमागरम जिलेबी खाण्यासाठी नाशिककर सकाळी सकाळीच जिलेबींच्या दुकानावर गर्दी करताना दिसताहेत..याच ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी...
Continues below advertisement