नाशिक : बेपत्ता मनपा अभियंता रवींद्र पाटील घरी परतले, कुटुंबीयांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
गेल्या शनिवारपासून बेपत्ता असलेले नाशिक महापालिकेतील सहाय्यक अभियंता रविंद्र पाटील हे आज सकाळी घरी परतले. महापालिकेतील अती कामाचा त्रास होत असल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ते बेपत्ता झाले होते. नाशिक पालिकेच्या नगररचना विभागात ते कामाला होते. रवींद्र पाटील घरी परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
Continues below advertisement