
नाशिक : नारायण राणेंना केंद्रात मंत्री करावं : रामदास आठवले
Continues below advertisement
शिवसेना पाठिंबा काढेल, याच भीतीमुळे नारायण राणेंना महाराष्ट्राऐवजी दिल्लीत पाठवलं गेलं, असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे. ते नाशिकमध्य पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण राणे हे मंत्रीपदाचे दावेदार आहेत, त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्री करावं अशी मागणीही त्यांनी केली.
Continues below advertisement