नाशिक : वय, जात, प्रदेश पाहून साहित्य संमेलनच्या अध्यक्षाची निवड : राजन खान
Continues below advertisement
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा नेहमी वय, जात व प्रदेश पाहुन ठरवला जातो असं वक्तव्य डॉ. राजन खान यांनी केलंय. नाशिकमध्ये दैनिक दिव्य मराठीच्या वतीनं आयोजित मराठी लिटरेचर फेस्टिवलमध्ये ते बोलत होते
Continues below advertisement