Raj Thackerey | विधानसभेत मनसेला दोन आकडी आमदार मिळणार, राज ठाकरेंबद्दल ज्योतिषांचं भाकित | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेचे दोन आकडी आमदार दिसणार असल्याचं भाकित ज्योतिष महर्षी सिद्धेश्वर मराटकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादीसारख्या पक्षासोबत हातमिळवणी करुन विधानसभेत ते निवडणूक लढवतील असंही त्यांनी भाकित केलं आहे.